एनएमपीएल: मीरा-भाईंदर लायन्स अजिंक्य

स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू परीक्षित वळसंगकर ठरला. जपजीत रंधवाने उत्कृष्ट फलंदाजीचा तर हेमंत बुचडेने उत्कृष्ट गोलंदाजीचा पुरस्कार मिळविला. ठाणे : माझगाव क्रिकेट क्लब आयोजित पहिल्या नवी मुंबई प्रीमियर लीग-एनएमपीएल टी-२० … Continue reading एनएमपीएल: मीरा-भाईंदर लायन्स अजिंक्य